सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोलाय) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर लिहिले आहे::
"सिक्कीमचे मुख्यमंत्री, @PSTamangGolay यांनी आज पंतप्रधान @narendramodi. यांची भेट घेतली"
Chief Minister of Sikkim, Shri @PSTamangGolay had a meeting with Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/38vuUtYHMr
— PMO India (@PMOIndia) April 8, 2026


