राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे;
“राजस्थानचे मुख्यमंत्री @BhajanlalBjp यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@RajCMO”
Chief Minister of Rajasthan, Shri @BhajanlalBjp had a meeting with Prime Minister @narendramodi today. @RajCMO pic.twitter.com/rnEX0X2PpK
— PMO India (@PMOIndia) March 25, 2026


