राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने 'X' वर लिहिले:
"राजस्थानचे मुख्यमंत्री श्री @BhajanlalBjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@RajCMO"
Chief Minister of Rajasthan, Shri @BhajanlalBjp met Prime Minister @narendramodi.@RajCMO pic.twitter.com/nlosvXzktU
— PMO India (@PMOIndia) June 1, 2026


