ओदिशाचे मुख्यमंत्री, मोहन चरण माझी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी X वर केलेली पोस्ट:
"ओदिशाचे मुख्यमंत्री, @MohanMOdisha यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @CMO_Odisha"
Chief Minister of Odisha, Shri @MohanMOdisha met Prime Minister @narendramodi.@CMO_Odisha pic.twitter.com/VulQWsZt2D
— PMO India (@PMOIndia) May 25, 2026


