मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पीएमओ इंडिया हँडलने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, @DrMohanYadav51, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMMadhyaPradesh”
Chief Minister of Madhya Pradesh, @DrMohanYadav51 met Prime Minister @narendramodi.@CMMadhyaPradesh pic.twitter.com/oswAHz5Ukx
— PMO India (@PMOIndia) March 16, 2026


