जम्मू - काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
“जम्मू - काश्मीरचे मुख्यमंत्री @OmarAbdullah यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
@CM_JnK”
Chief Minister of Jammu and Kashmir, Shri @OmarAbdullah met Prime Minister @narendramodi.@CM_JnK pic.twitter.com/dhkcxBAc1l
— PMO India (@PMOIndia) June 11, 2026


