छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
छत्तीसगडचे मुख्यमंत्री @vishnudsai यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
Chief Minister of Chhattisgarh, Shri @vishnudsai met Prime Minister @narendramodi.@ChhattisgarhCMO pic.twitter.com/Z2fmxC0ZUb
— PMO India (@PMOIndia) April 7, 2026


