छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
CM of Chhattisgarh, Shri @vishnudsai met Prime Minister @narendramodi.@ChhattisgarhCMO pic.twitter.com/WDlu4Gogbl
— PMO India (@PMOIndia) August 1, 2025


