देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.

2024-25 च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केल्यानुसार सुमारे 63,000 गावांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून 5 कोटींहून अधिक आदिवासी लोकांना याचा फायदा मिळणार आहे. यामध्ये 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सर्व आदिवासी बहुल गावांमधील 549 जिल्हे आणि 2,740 तालुक्यांचा समावेश असेल.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात 10.45 कोटी अनुसूचित जमातीचे लोक राहतात आणि देशभरात पसरलेले 705 पेक्षा जास्त आदिवासी समुदाय आहेत, जे दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा भागात राहतात. अभिसरणाद्वारे आणि आवाका वाढवून तसेच शिक्षण आणि पीएमजनमन (प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान) च्या यशस्वितेवर आधारित आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाची खबरदारी घेऊन भारत सरकारच्या विविध योजनांद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उपजीविका यामधील महत्त्वपूर्ण तफावत भरून काढण्याची प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाची संकल्पना आहे.

या अभियानात 25 उपक्रमांचा समावेश असून त्यांची अंमलबजावणी 17 मंत्रालयांद्वारे केली जाईल. प्रत्येक मंत्रालय/विभाग पुढील 5 वर्षात पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींसाठी विकास कृती आराखडा (डीएपीएसटी) अंतर्गत त्यांना वाटप केलेल्या निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी जबाबदार असेल:

ध्येय-I : सक्षम पायाभूत सुविधा विकसित करणे: आदिवासी क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा, तसेच राज्ये आणि इतर भागधारकांशी केलेली चर्चा लक्षात घेता, आदिवासी आणि वनात राहणाऱ्या समुदायांची उपजीविका आणि त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी, या अभियानात काही नवोन्मेशी योजना आखल्या आहेत.

S. No.

Ministry

Interventions/ (Scheme)

Beneficiary/ Intervention figure

 

1

Ministry of Rural Development (MoRD)

Pucca houses- (PMAY)- Gramin

20 lakhs houses

 

 

Connecting Road – (PMGSY)

25000 km road

 

2

Ministry of Jal Shakti

Water Supply-Jal Jeevan Mission (JJM)

(i).  Every eligible village

(ii). 5,000 hamlets ≤ 20HH

 

3

Ministry of Power

House Electrification- [Revamped Distribution Sector Scheme (RDSS)]

Every unelectrified HH and unconnected public institutions

(~ 2.35 lakh)

 

4

Ministry of New and Renewable Energy

Off-grid Solar. New Solar Power Scheme

(i). Every unelectrified HH and public institutions not covered through grid.

 

5

 

Ministry of Health and family Welfare

Mobile Medical Units- National Health Mission

Up to1000 MMU

 

Ayushman Card – Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PMJAY)-NHA

Every eligible HH covered under the Abhiyan

 

6

Ministry of Petroleum & Natural Gas

LPG Connections-(PM Ujjwala Yojana)
 

25 Lakhs HH

(subject to approval of targets under original scheme and upon continuation of the scheme)

 

7

Ministry of Women and Child Development

Establishment of Anganwadi Centres- Poshan Abhiyan

8000 (2000 New Saksham AWC) & 6000 upgradation to Saksham AWC)

 

8

Ministry of Education

Construction of Hostels-Samagra Shiksha Abhiyan (SSA)

1000 hostels

 

9

 Ministry of AYUSH

Poshan Vatikas- National AYUSH Mission

700 Poshan Vatikas

 

10

Department of Telecom

Universal Service Obligation Fund/Bharat Net (DoT-MoC)

5000 Villages

 

 

 

11

 

Ministry of Skill Development and Entrepreneurship

Skill India Mission (Existing Schemes)/propose

Skilling Center in tribal districts

 

1000 VDVKs, Tribal Groups etc

 

12

Ministry of Electronics & Information Technology

Digital Initiatives

As applicable

 

13

Ministry of Agriculture & Farmer welfare

Promotion of sustainable agriculture - Multiple Schemes of DoAFW

FRA Patta holders 

(~2 lakhs beneficiaries)

 

14

 

Department of Fisheries

 

Fish culture support-Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY)

10,000 community and 1,00,000 individual beneficiaries

 

Department of Animal Husbandry & Dairying

Livestock rearing- National Livestock Mission

8500 Individual /Group beneficiaries

 

15

Ministry of Panchayati Raj

Capacity building-Rashtriya Gram Swaraj Abhiyan (RGSA)

All Gram Sabhas and concerned officers at Sub division, District and State level dealing with FRA

 

16

Ministry of Tourism

Tribal Home Stays-Swadesh Darshan

1000 Tribal Home Stays with support of upto Rs 5 lakh per unit (for new construction), upto Rs 3 lakhs (renovation) and Rs 5 lakh for village community requirement.

 

17

Ministry of Tribal Affairs

Pradhan Mantri Adi Adarsh Gram Yojana (PMAAGY)

Enhancing the scope of SCA to Tribal Development / PMAAGY by including other interventions#

 

#100Tribal Multi-purpose Marketing Centers, improving infrastructure of Ashram Schools, Hostels, Govt./State Tribal Residential schools, Centre of Competencies for Sickle Cell Disease (SCD) and counselling support, Support for FRA & CFR Management interventions, setting up of FRA Cells, and project management funds with incentives for top performing tribal districts.

ट्रायबल होम स्टे (आदिवासी कुटुंबा बरोबर राहणे):

आदिवासी भागातील पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आणि आदिवासी समुदायाला पर्यायी उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्वदेश दर्शन अंतर्गत 1000 होम स्टेला प्रोत्साहन दिले जाईल. पर्यटन क्षमता असलेल्या प्रत्येक गावात 5-10 होमस्टे बांधण्यासाठी, तिथल्या आदिवासी कुटुंबांना निधी पुरवला जाईल. प्रत्येक कुटुंबाला दोन नवीन खोल्या बांधण्यासाठी रु. 5.00 लाख, अस्तित्वात असलेल्या खोल्यांच्या नूतनीकरणासाठी रु. 3.00 लाख आणि ग्राम समुदायाच्या गरजेसाठी रु. 5 लाख अर्थसहाय्य दिले जाईल.

शाश्वत उपजीविका वन हक्कधारक (एफआरए):

वनक्षेत्रात राहणाऱ्या 22 लाख एफआरए पट्टाधारकांकडे मिशन अंतर्गत विशेष लक्ष पुरवले जाईल, आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय, कृषी आणि कृषक  कल्याण मंत्रालय (MoAFW), पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाच्या समन्वयाने, विविध योजनांचे लाभ एकत्र करून प्रदान केले जातील. वनहक्क ओळखण्याची आणि सुरक्षित करण्याची प्रक्रिया जलद करणे, आदिवासी समुदायांना स्वतःच्या देखभालीसाठी सक्षम बनवणे आणि वनांचे संरक्षण करण्याबरोबरच सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन प्रदान करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियाना अंतर्गत, प्रलंबित एफआरए दावे जलद गतीने पूर्ण केले जातील आणि ब्लॉक, जिल्हा आणि राज्य स्तरावरील सर्व भागधारक आणि अधिकाऱ्यांना आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाद्वारे प्रशिक्षण दिले जाईल.

शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे:

आदिवासी निवासी शाळा आणि वसतिगृहे दुर्गम आदिवासी भागावर लक्ष केंद्रित करतात आणि स्थानिक शैक्षणिक संसाधने विकसित करणे आणि पटसंख्या वाढवून ती कायम राखण्याचे उद्दिष्ट ठेवतात. पीएम-श्री शाळांच्या धर्तीवर आश्रम शाळा/वसतिगृहे/आदिवासी शाळा/सरकारी निवासी शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

सिकलसेल आजाराच्या (एससीडी) निदानासाठी अत्याधुनिक सुविधा:

स्वस्त आणि सहज उपलब्ध रोग निदान आणि प्रसूती पूर्व निदानावर विशेष भर देत, एससीडी व्यवस्थापन सुविधा प्रदान करण्यासाठी, आणि एससीडी सह होणारे जन्म रोखून रोगाचा प्रादुर्भाव  कमी करण्यासाठी, AIIMS मध्ये आणि सिकल सेल आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या आणि या प्रक्रिया पार पाडण्याचे कौशल्य उपलब्ध असलेल्या राज्यांमधील प्रमुख संस्थांमध्ये सेंटर ऑफ कॉम्पिटन्स (CoC), अर्थात क्षमता केंद्र स्थापन केले जाईल. हे क्षमता केंद्र (CoC), आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून, प्रसवपूर्व निदानासाठी सुविधा, तंत्रज्ञान, कर्मचारी आणि संशोधन क्षमतांनी सुसज्ज असेल, आणि प्रत्येक क्षमता केंद्राला प्रसूतीपूर्व निदानासाठी अद्ययावत सुविधा, तंत्रज्ञान, कर्मचारी आणि संशोधन क्षमता यासाठी रु. 6 कोटी अर्थसहाय्य पुरवले जाईल.

आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र (टीएमएमसी):

आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी आणि विपणन पायाभूत सुविधा, जागरूकता, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी, आदिवासी उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळावा, आणि ग्राहकांना आदिवासी उत्पादने योग्य भावाला आदिवासींकडून थेट खरेदी करता यावीत ,यासाठी 100 टीएमएमसी ची स्थापना केली जाईल. तसेच, या टीएमएमसी ना एकत्र येण्याचे आणि मूल्यवर्धनाचे व्यासपीठ म्हणून डिझाइन केल्यामुळे वन उत्पादन मिळवताना आणि उत्पादन पश्चात नुकसान कमी करायला आणि उत्पादन मूल्य स्थिर ठेवायला सहाय्य मिळेल.

हे अभियान प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची (PM-JANMAN) शिकवण आणि यशावर आधारित आहे. पंतप्रधानांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी जनजाती गौरव दिनानिमित्त विशेष असुरक्षित आदिवासी समुदायावर (PVTG) लक्ष केंद्रित करत, रु. 24104 कोटी खर्चाच्या या अभियानाचा शुभारंभ केला होता.

पीएम जनजातीय उन्नत ग्राम अभियान, हे असुरक्षित समुदायाच्या कल्याणासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणारी सहकारी संघराज्य व्यवस्था, आणि संपूर्ण सरकार या दृष्टिकोनाचे आगळे वेगळे उदाहरण आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Highly Focused’: Canada PM Mark Carney Calls PM Modi A ‘Unique Leader’ After India Visit

Media Coverage

‘Highly Focused’: Canada PM Mark Carney Calls PM Modi A ‘Unique Leader’ After India Visit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India – Finland Joint Statement on the State Visit of President of the Republic of Finland
March 05, 2026

At the invitation of the Hon'ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the Republic of Finland, H.E. Dr. Alexander Stubb, is on a State Visit to India from 4-7 March 2026. President Stubb, who is on his first visit to India in his present capacity, is visiting New Delhi and Mumbai and is accompanied by Ms. Sari Multala, Minister of Climate and the Environment of Finland, Mr. Matias Marttinen, Minister of Employment of Finland, and a high-level delegation comprising of officials and business leaders. Prime Minister Modi inaugurated the 11th edition of the Raisina Dialogue on 5 March 2026 in New Delhi with President Stubb as the Chief Guest delivering the Inaugural Keynote Address. President Stubb’s visit follows the visit of H.E. Mr. Petteri Orpo, Prime Minister of the Republic of Finland for the AI Impact Summit in February 2026.

On 5 March 2026, President Stubb was warmly welcomed by Hon’ble President of India Smt. Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. Prime Minister Modi and President Stubb held wide-ranging discussions during a bilateral meeting, and jointly addressed the media. Prime Minister Modi also hosted a luncheon in honour of the visiting dignitary.

The President of Finland congratulated India for successfully hosting the AI Impact Summit 2026. Both Leaders shared the view that working towards safe, trustworthy, and inclusive development of AI is of paramount importance.

The Leaders affirmed the deep and enduring friendship between India and Finland, built on a foundation of mutual respect and the values of democracy and rule of law, as well as commitment to global peace, security, and international law.

The Prime Minister of India and the President of Finland reiterated their commitment to the rules-based international order and multilateral cooperation, with the UN at its core.

The Leaders underlined the importance of redoubling efforts to reach the Sustainable Development Goals, and the importance of global cooperation against the challenges of climate change and loss of biodiversity.

Welcoming the landmark Free Trade Agreement between India and the European Union concluded in the India-EU Summit on 27 January 2026, the Leaders acknowledged the immense and mutually beneficial opportunities for both parties of increased trade and investments, including for the India-Finland bilateral relationship.

Building on the momentum provided by the India-Finland Virtual Summit on 16 March 2021 and the meetings of the Prime Ministers of both countries in the margins of two editions of India-Nordic Summit in 2018 and 2022 in Stockholm and Copenhagen respectively, as well as during the AI Impact Summit in February 2026, the Leaders emphasized their shared commitment to continue expanding and deepening the cooperation between the two nations. In this spirit, the leaders agreed to elevate the India-Finland relations to a Strategic Partnership in Digitalization and Sustainability, based on converging interests and mutual benefits.

Trade and Investment

The Prime Minister of India and the President of Finland called upon the business community to make use of the vast opportunities unleashed by the landmark India-EU FTA. In this context, The Leaders agreed that the aim should be to double the value of current trade between India and Finland by 2030.

The Leaders took note of the lively interactions between the respective business communities, reflected by the large business delegation visiting India together with the Finnish President, as well as the companies that joined the Finnish Prime Minister in February in connection with the AI Impact Summit in New Delhi. Both leaders expressed confidence that the India-Finland Business Summit and CEOs interaction scheduled to take place in Mumbai on 7 March would help pave the way for enhancing trade, technology collaboration and investments ties.

The Leaders welcomed the growing startup collaboration, manifested by the active participation of innovative Indian startups in Slush in Helsinki and Finnish startups in Startup Mahakumbh in New Delhi, as well as initiatives such as the Indo-Finland Startup Corridor.

Digitalization

Recognizing the transformative power of digitalization as a key driver of inclusive social and economic development, the Leaders identified digital transformation, including new and emerging technologies such as 5G, 6G, high-performance and quantum computing and Artificial Intelligence, as priority areas where collaboration based on mutual trust and benefit can be strengthened. The Leaders noted India’s experience in Digital Public Infrastructure, including digital payments such as the Unified Payments Interface (UPI), and discussed possibilities for cooperation in this area.

Against this backdrop, the Leaders asked the relevant ministries to establish a cross-sectoral Joint Working Group on Digitalization to define priorities and foster work on concrete and substantial actions driving the digital transition.

The Finnish President emphasized the positive impact of the considerable number of Indian professionals in the Finnish R&D and tech innovation ecosystems, contributing to social and economic development by means of digital transition and sustainability for the benefit of all.

The Leaders noted with satisfaction the Joint Calls by the Indian Department of Science and Technology and Business Finland to provide RDI funding for joint initiatives of Indian and Finnish companies and research organizations with focus on semiconductors, 6G, and energy systems. They also took note of the cooperation framework between Bharat 6G Alliance and the University of Oulu, Finland, welcoming all efforts to further strengthen bilateral collaboration on 6G.

Furthermore, the Leaders welcomed the work between the Indian Ministry of Electronics and Information Technology and Business Finland to further explore avenues of RDI collaboration with special focus on AI, noting also the discussions between the Indian Centre for Development of Advanced Computing and the Finnish IT Centre for Science with respect to High-Performance Computing.

In the field of advanced technology, the Leaders also highlighted Space tech as an emerging area of collaboration with considerable future potential and active private sector engagement between Indian and Finnish players.

Sustainability

On sustainability, both Leaders underlined the great potential in advancing clean energy solutions, notably in areas such as low carbon transition, energy efficiency, biofuels, smart grids, and green hydrogen. In addition, they highlighted the importance of cooperation in circular economy, sustainable water management and meteorology.

To this end, the Leaders welcomed the establishment of a Joint Working Group on Sustainability, bringing together relevant actors from both countries to enhance collaboration on sustainability-related issues.

Moreover, the Leaders underscored the importance of implementing the Memorandum of Understanding on Cooperation in the field of Renewable Energy, encompassing many key areas of collaboration that contribute to sustainability, including bioenergy and waste-to-energy solutions, power storage and flexible RE systems, green hydrogen, as well as wind, solar and small hydro power.

They acknowledged the renewal of the Memorandum of Understanding on Environmental Cooperation, and collaboration under the Leadership Group for Industry Transition (LeadIT) and encouraged the parties to advance the deeper collaboration in circular economy, climate action, and sustainability.

Both sides acknowledged that the rapid deployment of Smart Energy solutions, including Advanced Metering Infrastructure (AMI) and other digital grid technologies, has enhanced efficiency while increasing cybersecurity risks to critical power infrastructure. They agreed to explore future areas of cooperation in promoting resilient, reliable and sustainable smart grid systems.

The Finnish President extended his appreciation to India for hosting the next World Circular Economy Forum in the later part of 2026, a Finnish initiative providing a platform to enhance circular economy solutions and bring together leading expertise in the search for new collaborative initiatives.

The Prime Minister of India acknowledged Finland’s active role in bringing together Indian, Finnish and other Nordic stakeholders in the framework of the Indo-Nordic Water Forum, promoting new collaborations and best practices in water resources management and wastewater management for circular economy solutions.

With respect to meteorological collaboration, the Leaders underscored the ongoing cooperation in aerosol monitoring and air quality forecasting between the Finnish Meteorological Institute (FMI) and the Indian Meteorological Department (IMD). They welcomed the work to establish a Virtual Research Center between FMI and the Indian Institute of Technology Madras (IITM), also taking note of the already ongoing FMI-IITM research collaboration with multilateral projects exceeding a total value of Euros 11 million.

The Leaders also took note of the exchange of experiences between the Indian Ministry of Rural Development and the National Land Survey of Finland and the Finnish Environment Institute, cities, and companies about Land Stack, an integrated GIS based digital platform of land and property information.

The Leaders welcomed the signing of Memorandum of Understanding on fostering cooperation in the field of Official Statistics which provides a framework for exchange of best practices, methodologies, and technical expertise in the area of official statistics.

Mobility, education, and people-to-people contacts

The Prime Minister of India and the President of Finland recognized the importance of people-to-people contacts in all fields, including skilled workers, specialists and young professionals, researchers and students, businesspersons, and academics, thereby nurturing economic prosperity, contributing to a rich social fabric, and enhancing mutual understanding.

In this context, the Leaders hailed the signing of a Memorandum of Understanding on Migration and Mobility Partnership, laying the frameworks for smooth, orderly, and mutually beneficial mobility for the years to come. Both sides agreed to take the steps required for the implementation of the MoU in a comprehensive and coordinated manner, that serves both India’s and Finland’s prosperity and economic growth. The Leaders also acknowledged the contacts between the respective Foreign Ministries, looking into possibilities of establishing bilateral dialogue on consular matters.

The Leaders took note of the Joint Statement endorsed by the High-Level Dialogue on Cooperation in Education (31 January 2024) and encouraged the relevant parties to accelerate their joint efforts to advance the common agenda, focusing on the agreed areas of secondary education, higher education, skill development, and student mobility.

In this context, they noted the growing interest in India towards the Finnish education system, the increasing cooperation in teacher training, as well as early childhood education institutions and schools that are being set up according to the Finnish model, as concrete expressions of the stakeholders’ shared will and commitment to continue developing the collaboration on education.

Furthermore, the Leaders highlighted the discussions on a bilateral audiovisual co-production agreement that will provide a solid frame to enhance cooperation in the film and gaming industries.

India-EU-relations

Both Leaders welcomed the new Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, endorsed in the India-EU Summit on 27 January 2026, based on shared values and principles, mutual trust, converging interests, and shared political will. They agreed that India and the EU can be stable, predictable, and trusted partners, building a multifaceted and deepening long-term relationship with many positive outcomes for both sides.

The Leaders underlined that the conclusion of Free Trade Agreement takes the India-EU relations to a new level. In addition to clear economic benefits by enhancing market access and removing trade barriers, both Leaders noted that the FTA could support economic security and resilience through diversifying critical value chains and opening new markets.

As a platform to address key trade, technology, and economic security issues, the Leaders reaffirmed their support to further enhance the work of the India-EU Trade and Technology Council as the cornerstone of the India-EU technology partnership.

The Prime Minister of India and the President of Finland underscored that the signing of India-EU Security and Defense Partnership added another meaningful dimension to the India-EU Strategic Partnership that will deepen co-operation in areas of shared interests, including maritime security, defense industry, cyber and hybrid threats, space, as well as counter-terrorism.

The leaders lauded the signing of the MoU on Comprehensive Framework of Cooperation on Mobility and the launch of pilot European Union Legal Gateway Office in India.

Multilateral cooperation

The Leaders recognized the need to reform the UN system. In this context, they emphasized the importance of a comprehensive reform of the UN Security Council to make it more efficient, representative, inclusive, and reflective of contemporary geopolitical realities. The President of Finland reiterated Finland’s support for the permanent membership of India in a reformed UNSC.

The leaders underscored the vital role of cooperation within the United Nations and other international bodies to safeguard multilateralism and uphold a rules-based international order, including supporting mutual candidacies and nominations.

Both sides agreed to continue their constructive cooperation in multilateral fora, including on peace and security, human rights, sustainable development as well as climate change and biodiversity.

The Leaders reiterated their shared commitment to promoting a free, open, peaceful and prosperous Indo‑Pacific, in accordance with international law, including the UNCLOS. In this context, India welcomed Finland to join the Indo-Pacific Oceans Initiative.

Both leaders reaffirmed their commitment to further strengthening cooperation and dialogue on Arctic matters, including through joint research initiatives, academic exchanges, and capacity-building programmes. They took note of the first India–Finland Arctic Dialogue titled "The Himalayan and Arctic Ecosystems: India–Finland Partnership for a Sustainable Future” held in January 2026 in Rovaniemi, Finland, which brought together parliamentarians, government officials, academics and experts to deliberate on strategies and pathways for deepening collaboration on Arctic matters. Both leaders also underscored the importance of advancing cooperation in the structures of the Arctic Council, and within the broader framework of the India-Nordic Summit.

Both leaders unequivocally and strongly condemned terrorism and violent extremism in all its forms and manifestations, including cross-border terrorism. They called for decisive and concerted international efforts to combat terrorism in a comprehensive and sustained manner and in accordance with international law. They agreed to enhance cooperation to counter violent radicalization and extremism, combat financing of terrorism, promote internationally agreed anti‑money laundering standards, prevent exploitation of new and emerging technologies for terrorist purposes, and tackle terrorist recruitment. The leaders reaffirmed strong commitment to continue taking active measures to disrupt the terror financing channels including at the UN and FATF. They condemned in the strongest terms the terrorist attack in Pahalgam, Jammu and Kashmir on 22 April 2025 and the terror incident near Red Fort, New Delhi on 10 November 2025.

Both Leaders agreed to continue to support efforts towards the achievement of a comprehensive, just, and lasting peace in Ukraine through dialogue and diplomacy, based on the principles of the UN Charter and international law, including independence, sovereignty, and territorial integrity.

Conclusion

To take forward the cooperation under the India-Finland Strategic Partnership in Digitalization and Sustainability, the Leaders asked the respective Working Groups on Digitalization and Sustainability to develop a future-oriented and concrete Action Plan, including definition of priority areas and related actions, and report back to the Ministry for Foreign Affairs of the Republic of Finland and the Ministry of External Affairs of the Republic of India on the progress achieved.

The President of Finland thanked the Prime Minister of India for the excellent arrangements during his state visit, and both Leaders expressed their appreciation of the open and constructive dialogue, and the forward-reaching and evolving cooperation. They agreed to continue their interaction with a solid foundation in a shared spirit of mutual respect and collaboration. President Stubb invited Prime Minister Modi to pay a visit to Finland, and Prime Minister Modi accepted the invitation.