आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पीएमओ इंडियाच्या एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आले की :
“आसामचे मुख्यमंत्री @himantabiswa यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOfficeAssam”
Chief Minister of Assam, Shri @himantabiswa, met Prime Minister @narendramodi.@CMOfficeAssam pic.twitter.com/wNvAq2QRK5
— PMO India (@PMOIndia) April 19, 2025


