तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
“तमिळनाडूचे मुख्यमंत्री Thiru @mkstalin यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOTamilnadu”
Chief Minister of Tamil Nadu, Thiru @mkstalin, met Prime Minister @narendramodi.@CMOTamilnadu pic.twitter.com/DtuL14gvPm
— PMO India (@PMOIndia) May 24, 2025


