दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, प्रफुल के. पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरून सामायिक केलेली माहिती:
दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, @prafulkpatel, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
The Administrator of the Union Territory of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Shri @prafulkpatel, met PM @narendramodi. pic.twitter.com/0ppIlN4kaA
— PMO India (@PMOIndia) May 24, 2025