जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धा 2021 मध्ये पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.

"आपल्या प्रतिभाशाली कुस्तीपटूंना अधिक शक्ती लाभो. जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धा 2021 मध्ये आपल्या पुरुष आणि महिला संघाने चार रौप्यपदकांसह एकूण अकरा पदकांची कमाई केली. या यशाबद्दल या संघाचे अभिनंदन आणि त्यांनी भविष्यातही असेच उत्तुंग यश मिळवत राहावे यासाठी शुभेच्छा", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Domestic air passenger traffic to rise by 3-6 pc in this fiscal: ICRA

Media Coverage

Domestic air passenger traffic to rise by 3-6 pc in this fiscal: ICRA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जुलै 2026
July 24, 2026

Aatmanirbhar in Action — Space, Missiles, EVs & Livelihoods Under PM Modi’s Watch