पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील नागौर येथे एका रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे ;
"राजस्थानच्या नागौर येथील भीषण रस्ते अपघाताची घटना अत्यंत दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी झालेल्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो.PM @narendramodi"
राजस्थान के नागौर में हुआ भीषण सड़क हादसा अत्यंत दुखद है। जिन लोगों को इस दुर्घटना में जान गंवानी पड़ी है, मैं उन सभी के परिजनों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं। साथ ही घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 31, 2021


