त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स' या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे ;
“त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@TripuraGovernor”
Governor of Tripura, Shri Indrasena Reddy Nallu met PM @narendramodi.@TripuraGovernor pic.twitter.com/08N4EnbOjV
— PMO India (@PMOIndia) October 10, 2025


