आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याप्रति आणि पृथ्वीचे एक चांगला ग्रह म्हणून पालन पोषण करण्याप्रति वचनबध्दतेचा पुनरुच्चार करणे यासाठी आजचा दिवसच योग्य आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देताना म्हटले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संघटनांची इच्छाशक्ती आणि निर्धाराला आपण सलाम करतो, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाचा मजकूर पुढीलप्रमाणे :-
“आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याप्रति आणि पृथ्वीचे एक चांगला ग्रह म्हणून पालन पोषण करण्याप्रति वचनबध्दतेचा पुनरुच्चार करणे यासाठी आजचा जागतिक पर्यावरण दिवसच योग्य आहे.
पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संघटनांची इच्छाशक्ती आणि निर्धाराला आम्ही सलाम करतो.
‘लोकांना निसर्गाशी जोडा’ ही या वर्षीची संकल्पना म्हणजे स्वत:शी जोडले जाणे आहे.”
#WorldEnviromentDay is the right time to reaffirm our commitment to protecting our environment and nurturing a better planet. pic.twitter.com/DE3dnrX6L2
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2017
We salute the will & determination of all those individuals & organisations working towards protecting the environment. #WorldEnviromentDay
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2017
This year’s theme of ‘Connecting People to Nature’ is nothing but getting connected with ourselves. #WithNature https://t.co/ZXl59gj8ra
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2017


