पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाढत्या वर्चस्वाला दुजोरा देत देशाच्या क्षमता आणि भविष्यातील संधींबाबत विश्वास व्यक्त केला.
एक्स वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"जेव्हा अंतराळ क्षेत्राचा मुद्दा येतो तेव्हा निश्चिंतपणे भारताबाबत खात्री बाळगा !"
When it comes to the space sector, bet on India! pic.twitter.com/ymmtGkzP7q
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2025