सिकलसेल आजारावर मात करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

या अनुवांशिक रक्तविकाराबाबत जागृती निर्माण करण्यासारख्या विविध पैलूंवर काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रीय सिकल सेल रक्तक्षय निर्मूलन अभियानाचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले :

"सिकलसेल आजारावर मात करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार आजच्या जागतिक सिकलसेल दिवसानिमित्त करत आहोत. गेल्या वर्षी, आम्ही राष्ट्रीय सिकलसेल रक्तक्षय  निर्मूलन अभियान  सुरू केले  आणि जनजागृती, सार्वत्रिक तपासणी, लवकर निदान व  योग्य काळजी यासारख्या पैलूंवर काम करत आहोत.तसेच यासाठी  तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून घेत आहोत."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Economy remains resilient amid steady domestic demand: RBI Governor

Media Coverage

Economy remains resilient amid steady domestic demand: RBI Governor
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 05 ऑगस्ट 2026
August 05, 2026

Viksit Bharat in Action: Inclusive, Green, and Globally Competitive Under PM Modi