पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की सरकारला भारतातील अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. MyGovIndia ने X या समाजमाध्यमावर दिलेल्या थ्रेड पोस्टला उत्तर देताना ते म्हणाले:
"आम्हाला आमच्या अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्याची आमची कटिबद्धता खालील थ्रेड मध्ये ठळक केलेल्या प्रयत्नांमधून दिसून येते. #PMKisan"
India = Farming Superpower! 🌾
— MyGovIndia (@mygovindia) February 24, 2025
From bumper harvests to massive support for farmers, we lead the world in agriculture.
Discover how India is growing bigger and better! ⬇️ #PMKisan#FarmersFirst#EmpoweringFarmers pic.twitter.com/H2Kox3iNMC


