सरकारच्या धोरणांमुळे साखर उद्योग स्वावलंबी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"शेतकरी बंधू-भगिनींच्या जीवनामध्ये आनंदाचा गोडवा यावा, अशी आपली इच्छा आहे. त्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.’’
किसान भाई-बहनों के जीवन में खुशियों की मिठास यूं ही घुलती रहे, यही कामना है। उनके कल्याण के लिए हम कोई कोर-कसर नहीं छोड़ने वाले हैं। https://t.co/LT0yF9npiM
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2023


