शेअर करा
 
Comments

बांगलादेशाच्या पंतप्रधान महामहीम शेख हसीना यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 मार्च 2021 रोजी बांगलादेशच्या दौर्यावर जाणार आहेत. मुजीब बोर्शो, शेख मुजीबूर रहमान यांची जन्मशताब्दी; भारत आणि बांगलादेश यांच्यात राजनैतिक संबंधांची 50 वर्षे;  आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाची 50 वर्षे या तीन कार्यक्रमांच्या निमित्ताने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी 2015 मध्ये बांगलादेशला भेट दिली होती.

या भेटीदरम्यान पंतप्रधान 26 मार्च रोजी बांगलादेशच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी द्विपक्षीय सल्लामसलत करण्या व्यतिरिक्त मोदी बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष महामहीम मोहम्मद अब्दुल हमीद यांची देखील भेट घेतील.  बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन हे देखील पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील.

कोविड साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. यातून भारताचे बांगलादेशप्रती असलेले प्राधान्य अधोरेखित होते.

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
One Nation, One Ration Card Scheme a boon for migrant people of Bihar, 15 thousand families benefitted

Media Coverage

One Nation, One Ration Card Scheme a boon for migrant people of Bihar, 15 thousand families benefitted
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
#NaMoAppAbhiyaan is digitally yours now!
August 02, 2021
शेअर करा
 
Comments

Empowered by Tech, BJP’s Karyakartas are driving the change digitally. The #NaMoAppAbhiyaan shifts gears as Delhi learns to do it digitally!

NaMo App Abhiyaan at Najafgarh