अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवन यांनी पंतप्रधानांना विशेषत्वाने आयसीईटी अंतर्गत द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीबाबत दिली माहिती
आपल्या नव्या कार्यकाळात भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवन यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगती, विशेषत: सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, संरक्षण, महत्वाची खनिजे, अंतराळ यासारख्या महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या (iCET) क्षेत्रातील प्रगतीबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली.

सर्व क्षेत्रांमध्ये वाढत्या द्विपक्षीय भागीदारीचा वेग आणि प्रमाण तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांच्या एककेंद्राभिमुखतेवर पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांनी जी-7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याशी अलीकडेच केलेल्या सकारात्मक संवादाचे स्मरण केले. जागतिक हितासाठी सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी आणि आपल्या नवीन कार्यकाळात ती अधिक उंचीवर नेण्यासंदर्भातील वचनबद्धतेचा  पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Solar infra helps India meet record 256GW power demand

Media Coverage

Solar infra helps India meet record 256GW power demand
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prof. Gobardhan Das Ji meets the Prime Minister
April 27, 2026

Prof. Gobardhan Das Ji met the Prime Minister, Shri Narendra Modi, today. Shri Modi noted that Prof. Gobardhan Das Ji's personal life journey is very inspiring. Every struggle he faced strengthened his commitment to serve society which is reflected in his contribution to public health and immunology.

The Prime Minister posted on X:

"Met Prof. Gobardhan Das Ji this morning. His personal life journey is very inspiring. Every struggle he faced only strengthened his commitment to serve society and make it free from suffering. This has been reflected in his contribution to public health and immunology. His rich work and scholarship will enrich our policy-making architecture."

@dasgobardhan

"আজ সকালে প্রফেসর গোবর্ধন দাস জির সঙ্গে সাক্ষাৎ করলাম। তাঁর ব্যক্তি জীবনের গল্প অত্যন্ত অনুপ্রেরণাদায়ক। তাঁর প্রতিটি সংগ্রাম, সমাজকে সেবা এবং সমস্যামুক্ত করার প্রতি তাঁর অঙ্গীকারকে দৃঢ়তর করেছে। জনস্বাস্থ্য এবং ইমিউনোলজির ক্ষেত্রে তাঁর অবদানেও এর প্রতিফলন দেখা যায়। তাঁর সমৃদ্ধ কর্মকান্ড এবং পাণ্ডিত্য আমাদের নীতি-নির্ধারণী কাঠামোর ক্ষেত্রে গুরুত্বপূর্ণ অবদান রাখবে।"

@dasgobardhan