शेअर करा
 
Comments

सध्या भारतदौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड जेम्स ऑस्टीन III यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या शुभेच्छा पंतप्रधानांना कळवल्या.

पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील लोकशाही मुल्यांची जाण, विविधता आणि कायद्यावर आधारित व्यवस्था या सामायिक बाबींवर आधारित चांगल्या आणि जवळिकीच्या संबधांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा दृष्टीकोन मांडला व भारत-अमेरिका द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या महत्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना आपल्या शुभेच्छा कळवाव्यात असे त्यांनी ऑस्टीन यांना सांगितले.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण बंध दृढ करण्यास अमेरिका  कटीबद्ध असल्याचा ऑस्टिन यांनी यावेळी पुनरुच्चार केला. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता व संपन्नता वाढीला लागावी ही अमेरिकेची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India's Remdesivir production capacity increased to 122.49 lakh vials per month in June: Government

Media Coverage

India's Remdesivir production capacity increased to 122.49 lakh vials per month in June: Government
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM announces ex-gratia from PMNRF for West Bengal flood victims
August 04, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh to be given to the next of kin of those who lost their lives due to flooding in parts of West Bengal. He also announced Rs. 50,000 to those injured. 

A PMO tweet said, "An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to flooding in parts of West Bengal. The injured would be given Rs. 50,000."