अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तवार्ता संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 

पंतप्रधानांनी गॅबार्ड यांच्यासोबत पूर्वी झालेल्या संवादाला उजाळा दिला.  या चर्चेत द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर, विशेषतः दहशतवाद प्रतिबंध, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख धोके आणि धोरणात्मक गुप्तवार्ता यांचे  सामायिकरण यावर चर्चा झाली. त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर देखील विचारांचे आदानप्रदान केले आणि  सुरक्षित, स्थिर व  नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी वचनबद्धतेची पुष्टी केली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Central schemes bring in electricity, infra and jobs at Kondagaon in Bastar

Media Coverage

Central schemes bring in electricity, infra and jobs at Kondagaon in Bastar
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 मार्च 2026
March 03, 2026

Citizens Express Their Appreciation on Heartfelt Leadership, Historic Gains: PM Modi’s India Shines in Conservation, Commerce, and Clean Energy