पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. अतुल्य भारतामुळे घडून येणारे चमत्कार अधिकाधिक लोकांना अनुभवता यावेत, यासाठी भारतातील पर्यटन विषयक पायाभूत सेवा-सुविधा वाढवण्यावर आपल्या नेतृत्वातील सरकार लक्ष केंद्रित करेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रतिक्रिया नोंदवली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया :

"पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता आहे. अधिकाधिक लोकांना #IncredibleIndia मुळे घडून येणारे चमत्कार अनुभवता यावेत यासाठी आमचे सरकार भारताच्या पर्यटन विषयक पायाभूत सेवा सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत राहील."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India launches $1.5 billion maritime insurance pool, issues first covers

Media Coverage

India launches $1.5 billion maritime insurance pool, issues first covers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 मे 2026
May 13, 2026

Leadership That Leads by Example: PM Modi's Push for Mindful Growth, Innovation & Infrastructure