अयोध्येत प्रभू श्री रामाचे स्वागत करण्याचा आनंद प्रत्येकजण आपल्या भावनांद्वारे विविध प्रकारांनी   व्यक्त करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशात उत्साह संचारला आहे आणि या शुभदिनाच्यनिमित्त सर्वजण राम लल्लाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

श्री मोदींनी यावेळी भगवान श्री राम यांना समर्पित केलेले हंसराज रघुवंशी यांचे भजनही सामायिक केले आहे.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"अयोध्येत प्रभु श्री रामांचे  स्वागत करण्यासाठी संपूर्ण देशच राममय झाला आहे. राम लल्लाच्या भक्तीत तल्लीन होत  या शुभदिनाच्यनिमित्ताने  विविध प्रकारे भक्तजन आपल्या भावना प्रकट करत आहेत. भगवान श्रीरामांना समर्पित हंसराज रघुवंशी जी  यांचे भजन ऐका…

#श्रीरामभजन"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Spirituality remains key driver for travel in Asia, India ranks top: Report

Media Coverage

Spirituality remains key driver for travel in Asia, India ranks top: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 मार्च 2026
March 26, 2026

India’s Economy, Innovative Spirit and Global Standing Continue to Thrive with the Modi Government