शेअर करा
 
Comments
This budget session will be historic as it will see merger of the general and the rail budgets: PM
Hope budget session would be fruitful and all parties would debate on issues that would benefit the country: PM

2017 मधील संसदेच्या सभेला आज प्रारंभ होत आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण, अर्थसंकल्प आणि दीर्घकाळ अधिवेशनात अनेक विषयांवर संवाद. गेल्या काही दिवसात सर्व राजकीय पक्षांशी सामुदायिक, आणि व्यक्तिगत स्तरावर सतत चर्चा झाली. अधिवेशनाचा सर्वाधिक उपयोग जनहितासाठी व्हावा, सार्थक चर्चा व्हावी, अर्थसंकल्पावरही सखोल चर्चा व्हावी.

पहिल्यांदाच अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होत आहे. आपल्याला आठवत असेल, की आपल्या देशात पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर होत असे. जेव्हा अटलजींचे सरकार होते, तेव्हांपासून या वेळेत बदल करुन सकाळी सदनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर ताबडतोब अर्थसंकल्प सादर व्हायला लागला.

आज आणखी एक नवी परंपरा सुरु होत आहे. एकतर अर्थसंकल्प एक महिना आधी सादर होतोय आणि दुसरे म्हणजे रेल्वे अर्थसंकल्पही त्याच्याशी जोडला गेलाय. सदनात यावर व्यापक चर्चा होईल आणि त्यामुळे आगामी काळात काय फायदा होईल, हे देखील समोर येईल.

चांगल्या चर्चेबरोबरच जनहिताच्या कामांनाही पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सभागृहाचा उत्तम उपयोग करावा, असा मला विश्वास वाटतो.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
EPFO adds 15L net subscribers in August, rise of 12.6% over July’s

Media Coverage

EPFO adds 15L net subscribers in August, rise of 12.6% over July’s
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Leaders from across the world congratulate India on crossing the 100 crore vaccination milestone
October 21, 2021
शेअर करा
 
Comments

Leaders from across the world congratulated India on crossing the milestone of 100 crore vaccinations today, terming it a huge and extraordinary accomplishment.