28 डिसेंबर 2021 रोजी आयआयटी, कानपूरच्या दीक्षांत समारंभात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी तुमच्या सूचना शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, 28 डिसेंबर 2021 रोजी आयआयटी, कानपूरच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. 

आयआयटी कानपूरसह, इतर आयआयटीचे विद्यार्थ्यांना तसेच जागतिक स्तरावर पसरलेल्या IIT च्या माजी विद्यार्थ्यांच्या जाळ्यांतील सर्वांना पंतप्रधानांच्या भाषणासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन करीत आहोत. 

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात यापैकी काही सूचनांचा समावेश करू शकतात. 

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही विविध आयआयटीच्या दीक्षांत समारंभांना संबोधित केल्याचे तुम्हाला आठवत असेल. 

आपण खालील कमेंट्स विभागात आपल्या कल्पना शेअर करू शकता. 27 डिसेंबरपर्यंत हा मंच कार्यरत असेल.

 

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 0