येत्या 15 ऑगस्ट रोजी भारत 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे आणि राष्ट्र उभारणीसाठी योगदान देण्याची आपल्याला संधी आहे. आपल्याकडे काही सूचना किंवा कल्पना असतील तर खाली दिलेल्या कमेंट विभागात शेअर करा. पंतप्रधान त्यांच्या भाषणांत यापैकी काही विचारांचा उल्लेख करू शकतात.


