शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता दिवंगत हरमोहन सिंग यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करतील.

हरमोहन सिंग यादव (18 ऑक्टोबर 1921 - 25 जुलै 2012) हे यादव समाजाचे एक मोठे व्यक्तिमत्व आणि नेते होते. त्यांनी शेतकरी, मागासवर्गीय आणि समाजातील इतर घटकांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून या कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग आहे.

हरमोहन सिंग यादव हे दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिले आणि त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य, विधानसभेतील आमदार, राज्यसभा सदस्य आणि 'अखिल भारतीय यादव महासभे'चे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. त्यांनी त्यांचे पुत्र सुखराम सिंग यांच्या मदतीने कानपूर आणि आसपास अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.

1984 च्या शीख विरोधी दंगलीत अनेक शिखांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी शौर्य दाखविल्याबद्दल हरमोहन सिंग यादव यांना 1991 मध्ये शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Indian auto industry breaks records: 363,733 cars and SUVs sold in September

Media Coverage

Indian auto industry breaks records: 363,733 cars and SUVs sold in September
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 2 ऑक्टोबर 2023
October 02, 2023
शेअर करा
 
Comments

Citizens Engage with PM Modi on Mahatma Gandhi's & Lal Bahadur Shastri's Birth Anniversary

PM Modi's Visionary Leadership – A Catalyst for India's Swift Progress