गयानामधील भारतीय समुदायाने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधे केला पुनरुच्चार

‘एक पेड माँ की नाम’ उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली, यांचे आभार मानले. काल झालेल्या मन की बाबतच्या  भागात  गयानामधील भारतीय समुदायाने  दिलेल्या उत्तम प्रतिसादाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पुनरुच्चार केला.

गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ.इरफान अली यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान आपल्या एक्सपोस्टवर म्हणाले:

“आपला  पाठिंबा नेहमीच कायम राहील. मी माझ्या #MannKiBaat कार्यक्रमादरम्यान याबद्दल बोललो.  त्याच  भागात  गयानामधील भारतीय समुदायाचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.