स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे नागरिकांना केले आवाहन

गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील युवकांसमवेत स्वच्छता अभियानात सहभागी झाले. मोदी यांनी नागरिकांना आज स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, ज्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला अधिक बळ  मिळेल.

 

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"आज, गांधी जयंतीनिमित्त, मी माझ्या युवा  मित्रांसमवेत स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी झालो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आज तुम्ही देखील दिवसभरात अशा स्वच्छतेशी संबंधित कुठल्या ना कुठल्या  उपक्रमात सहभागी व्हा आणि त्याचबरोबर  स्वच्छ भारत अभियान बळकट करत राहा.

#10YearsOfSwachhBharat"

 

"गांधी जयंती पर आज अपने युवा साथियों के साथ स्वच्छता आभियान का हिस्सा बना। मेरा आप सभी से आग्रह है कि आज आप भी अपने आसपास स्वच्छता से जुड़ी मुहिम का हिस्सा जरूर बनें। आपकी इस पहल से 'स्वच्छ भारत' की भावना और मजबूत होगी। #10YearsOfSwachhBharat "

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
EU Firms Generate 186 Billion Euros In India, Support 6 Million Jobs: Report

Media Coverage

EU Firms Generate 186 Billion Euros In India, Support 6 Million Jobs: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 मे 2026
May 08, 2026

Nari Shakti to National Security: One Vision, a Thousand Victories Under PM Modi