शेअर करा
 
Comments
US President Obama speaks to PM Modi
PM Modi thanks President Obama for his strong support and contribution to strengthening the strategic partnership between India and the US

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी दूरध्वनीवरुन संभाषण केले.

गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिकेतील सहकार्य वृद्धिंगत झाल्याबद्दल आणि सर्वच बाबतीत महत्त्वपूर्ण प्रगतीबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्‍त केले.

भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी दिलेल्या योगदानाबाबत आणि पाठिंब्याबाबत पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना त्यांच्या पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. .

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
A confident India is taking on the world

Media Coverage

A confident India is taking on the world
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 जून 2023
June 01, 2023
शेअर करा
 
Comments

Harnessing Potential, Driving Progress: PM Modi’s Visionary leadership fuelling India’s Economic Rise