पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. “समाजातील उपेक्षित वर्गाच्या कल्याणाबरोबरच कृषी क्षेत्राची प्रगती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. राष्ट्रनिर्मितीमधील त्यांचे योगदान हा कृतज्ञ देश कधीही विसरू शकत नाही,” मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. समाजातील उपेक्षित वर्गाच्या कल्याणाबरोबरच कृषी क्षेत्राची प्रगती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. राष्ट्रनिर्मितीमधील त्यांचे योगदान हा कृतज्ञ देश कधीही विसरू शकत नाही."
पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न चौधरी चरण सिंह जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। उन्होंने समाज के वंचित वर्गों के कल्याण के साथ-साथ कृषि की प्रगति और किसानों की समृद्धि के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। राष्ट्र निर्माण में उनके योगदान को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता। pic.twitter.com/naGrTf5mVM
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2025


