केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीआयएसएफच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्थापना दिनानिमित्त @CISFHQrs जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रगतीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची मौल्यवान भूमिका आहे. 2019 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत इथे ऐकता येईल.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India-EU trade pact to better tech access

Media Coverage

India-EU trade pact to better tech access
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Nagaland meets Prime Minister
March 24, 2026