पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एलकेएम, नवी दिल्ली येथे नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट यशस्वी महिला सांभाळणार आहेत. #SheInspiresUs.

राष्ट्रपती भवनात उद्या सकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती नारी शक्ती पुरस्कारांचे वितरण करतील.

महिला सक्षमीकरणात विशेषतः वंचित आणि गरीब महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्थांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why global AI leaders are flocking to the India AI Impact Summit in New Delhi

Media Coverage

Why global AI leaders are flocking to the India AI Impact Summit in New Delhi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 फेब्रुवारी 2026
February 13, 2026

Self-Reliance to Global Leadership – How PM Modi's Policies Are Powering India's Defence, AI, and Inclusive Growth