वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी गुंतवणूकीला चालना
मुलांसाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर
शेतकरी, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार करणार्‍या व्यक्तींसाठी अनेक उपक्रम
या उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना चालना मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईलः पंतप्रधान
या उपाययोजनामुळे सुधारणा सुरु ठेवण्याबाबत आमच्या सरकारची वचनबद्धता दिसून येते पंतप्रधान

पंतप्रधान  नरेंद्र मोदी म्हणाले  की आज अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना  चालना मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल. लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य सुविधा, शेतकरी, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती यासाठी केलेल्या उपाययोजना त्यांनी अधोरेखित केल्या.

ट्वीटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले.

“अर्थमंत्र्यांनी  जाहीर केलेल्या उपायांमुळे सार्वजनिक आरोग्य सुविधा, विशेषत: कमी प्रमाणात सेवा असलेल्या भागात, वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी गुंतवणूकीला चालना मिळेल आणि महत्वपूर्ण  मनुष्यबळात वाढ होईल. आपल्या मुलांसाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

आपल्या  शेतकऱ्यांना मदत करण्याला महत्त्व दिले गेले आहे. बहुविध  उपक्रमांची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांचे खर्च कमी होतील, त्यांचे उत्पन्न वाढेल  आणि कृषी उपक्रमांना अधिक लवचीकपणा आणि स्थायित्व देण्यात समर्थन मिळेल.

आपल्या  छोट्या उद्योजकांना आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आणि पुढे त्यांचा विस्तार करण्यास सक्षम बनवण्यासाठी  आणखी मदत जाहीर केली आहे. पर्यटनाशी निगडित असलेल्यांसाठी आर्थिक मदतीसह अनेक उपक्रम जाहीर केले  आहेत.

या उपाययोजनांमुळे आर्थिक घडामोडीना प्रोत्साहन  मिळेल, उत्पादन व निर्यातीला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल. परिणाम संलग्न  उर्जा वितरण योजना आणि पीपीपी प्रकल्प आणि मालमत्तेतून महसूल प्रक्रिया सुरळीत करण्यातून  आमच्या सरकारची सुधारणांप्रति  वचनबद्धता दिसून येते."

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year

Media Coverage

One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam underlining the importance of dedication and determined effort in accomplishing every goal
July 17, 2026
Prime Minister expresses happiness on the launch of India's first hydrogen train

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam underlining the importance of dedication and determined effort in accomplishing every goal:

"प्रभूतं कार्यमल्पं वा यन्नरः कर्तुमिच्छति।

सर्वारम्भेण तत् कार्यं सिंहादेकं प्रचक्षते।।"

The Prime Minister also said that the dream of India receiving its first hydrogen train has become a reality, marking a significant milestone in the nation's efforts to build a clean, green and future-ready transport system. He congratulated everyone associated with this remarkable achievement.

The Prime Minister posted on X:

आज भारत को पहली हाइड्रोजन ट्रेन मिलने का सपना साकार होने जा रहा है। यह आत्मनिर्भर भारत और सतत विकास की दिशा में एक बहुत बड़ा दिन है। मैं इससे जुड़े सभी लोगों को बहुत बधाई देता हूं।

प्रभूतं कार्यमल्पं वा यन्नरः कर्तुमिच्छति।

सर्वारम्भेण तत् कार्यं सिंहादेकं प्रचक्षते।।