पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शांती, करुणा व आशेने भारलेल्या आनंदमयी नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्या समाजातील सलोखा आणखी दृढ करो, अशी कामनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
सर्वांना शांती, करुणा आणि आशेने भारलेल्या आनंदमयी नाताळच्या शुभेच्छा. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्या समाजातील सलोखा आणखी दृढ करो.
Wishing everyone a joyous Christmas filled with peace, compassion and hope. May the teachings of Jesus Christ strengthen harmony in our society.
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025


