गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत आहे म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे सध्या सुरू असलेल्या मानवतावादी आणि राजनैतिक प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.

“या प्रदेशात शाश्वत आणि न्याय्य शांततेसाठी योगदान देणाऱ्या सर्व उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भारत दृढ आहे,” याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

आपल्या एक्स पोस्टमध्ये, पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“गाझामधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत असताना आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. ओलिसांच्या सुटकेचे त्यांनी दिलेले संकेत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे”.

“भारत कायमस्वरूपाच्या आणि न्याय्य शांततेच्या दिशेने सर्व प्रयत्नांना जोरदार पाठिंबा देत राहील”.

“गाझामधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत असताना आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेल्या नेतृत्वाचे आम्ही स्वागत करत आहोत. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे त्यातील एक महत्त्वाचे पाऊल आहे”

“भारत आपल्या कायमस्वरूपाच्या आणि न्याय्य शांततेच्या दिशेने सर्व प्रयत्नांना जोरदार पाठिंबा देत राहील”.

.@realDonaldTrump @POTUS

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Q2 FY26 GDP soars 8.2%: A structural shift reshaping the economy like ’83 cricket triumph

Media Coverage

India's Q2 FY26 GDP soars 8.2%: A structural shift reshaping the economy like ’83 cricket triumph
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 डिसेंबर 2025
December 04, 2025

Aatmanirbhar Bharat Rising: Defence, Railways, Pharma, Coffee, Logistics – Every Sector Roars Under PM Modi