पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारतात हार्दिक स्वागत केले. त्यांच्या या भेटीमुळे भारत-फ्रान्स संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. 

या भेटीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, त्यांची मुंबई आणि नंतर दिल्लीतील भेट दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला नवीन गती देईल. भारत आणि फ्रान्सचे सहकार्य केवळ दोन्ही देशांनाच नाही तर व्यापक जागतिक समुदायालाही लाभदायक ठरेल, हे पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

‘एक्स’वरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:

“भारतात आपले स्वागत आहे!

भारत आपल्या भेटीसाठी आणि आपले द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहे. मला विश्वास आहे की आपल्या चर्चा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करतील आणि जागतिक प्रगतीला हातभार लावतील.

माझे प्रिय मित्र @EmmanuelMacron, मुंबईत आणि नंतर दिल्लीत भेटू.’’

 

 

  “Bienvenue en Inde !

L’Inde se félicite de votre visite et entend donner un nouvel élan à notre partenariat stratégique. Je suis convaincu que nos discussions renforceront davantage la coopération dans divers secteurs et contribueront au progrès mondial.

À très bientôt à Mumbai, puis à Delhi, mon cher ami @EmmanuelMacron.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
National Technology Day Special: India’s patent boom is rewiring the auto industry

Media Coverage

National Technology Day Special: India’s patent boom is rewiring the auto industry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 मे 2026
May 12, 2026

Building a Trusted India: Modi's Leadership in Finance, Manufacturing, and Global Partnerships