जागतिक यकृत दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना सजग आहार पद्धती स्वीकारण्याचे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. छोट्या  पण परिणामकारक बदलांचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी असे नमूद केले की, तेलाचे सेवन कमी करणे यासारखी साधी कृतीही एकूण आरोग्य आणि निरामयता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:

"सजग आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत #WorldLiverDay साजरा करण्याचा प्रशंसनीय प्रयत्न. तेलाचे सेवन कमी करणे यासारखी छोटी पाऊले मोठा फरक घडवू शकतात. चला, लठ्ठपणाविषयी जागरूकता वाढवून एक सशक्त, आरोग्यदायी भारत घडवूया.

#StopObesity"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The entrepreneurs building a self-reliant India

Media Coverage

The entrepreneurs building a self-reliant India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जुलै 2026
July 21, 2026

Self-Reliance Is No Longer a Slogan — It’s Happening Across Engines, UPI, Vaccines & FDI Under the Leadership of PM Modi