पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मार्च 2018 रोजी मणिपूरला भेट देणार आहेत.

इंफाळ इथल्या मणिपूर विद्यापीठात पंतप्रधान भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 105 व्या अधिवेशनात उद्‌घाटनपर भाषण करतील. या गौरवशाली अधिवेशनाचे यजमानपद भूषवणारं इंफाळ हे ईशान्य भारतातील दुसरे शहर होत आहे.

लुवानगस्तंगंबम मधल्या लुवांगपोकपा बहुउद्देशीय क्रीडा संकुलात पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी होईल. तसेच 1 हजार अंगणवाडी केंद्र, शिक्षक, डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी 19 गृह संकुलांची तसेच इतर विकास प्रकल्पांचा शिलान्यासही पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान लुवांगपोकपा बहुउद्देशीय क्रीडा संकुल, राणी गायदिनलिऊ उद्यान आणि इतर विकास प्रकल्पांचे उद्‌घाटनही करतील. यावेळी पंतप्रधान जनसभेला संबोधितही करतील.

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Union Budget 2024: A blueprint for India's manufacturing renaissance

Media Coverage

Union Budget 2024: A blueprint for India's manufacturing renaissance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister meets former Prime Minister Shri HD Devegowda
July 25, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi met with former Prime Minister Shri HD Devegowda at 7, Lok Kalyan Marg in New Delhi.

In a X post, the Prime Minister said;

“It was an honour to meet former Prime Minister, Shri HD Devegowda Ji at 7, Lok Kalyan Marg. His wisdom and perspective on various subjects are deeply valued. I am also thankful for the artwork that he gave me, taking my mind back to my recent visit to Kanyakumari. @H_D_Devegowda @hd_kumaraswamy”