पंतप्रधान  नरेंद्र मोदी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता 125 रुपयांचे एक विशेष स्मृती नाणे जारी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्याबद्दल

स्वामीजींनी कृष्णाबाबत जागरूकतेसाठी आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन) ची स्थापना केली जी  "हरे कृष्ण चळवळ" म्हणून देखील ओळखली  जाते. इस्कॉनने श्रीमद्भगवद्गीता आणि इतर वैदिक साहित्याचे 89 भाषांमध्ये भाषांतर केले आहे, जे जगभरातील वैदिक साहित्याच्या प्रसारामध्ये एक प्रमुख भूमिका बजावत आहे.

स्वामीजींनी शंभरहून अधिक मंदिरांची स्थापना केली आणि जगाला भक्ती योगाचा मार्ग शिकवणारी  अनेक पुस्तके लिहिली.

या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Led by iPhones, ‘Made in India’ smartphone exports grow 28% y-o-y in CY25: Counterpoint

Media Coverage

Led by iPhones, ‘Made in India’ smartphone exports grow 28% y-o-y in CY25: Counterpoint
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM greets public representatives across the country on the occasion of Panchayati Raj Day
April 24, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam highlighting the the essence of people’s representative:

“प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।

नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्॥"

The Subhashitam conveys, "The happiness of the people’s representative lies in the happiness of the people; his welfare lies in the welfare of the people. People’s representative has no personal favourites. Whatever is dear to the people is what is dear to him."

Shri Modi also greeted public representatives across the country on the occasion of Panchayati Raj Day,today. "Your dedication to public service and service to the nation is truly inspiring for everyone" Shri Modi remarked.

The Prime Minister wrote on X;

“पंचायती राज दिवस के अवसर पर देशभर के जनप्रतिनिधियों का हार्दिक अभिनंदन! जनसेवा के साथ राष्ट्रसेवा के प्रति आप सभी का समर्पण हर किसी को प्रेरित करने वाला है।

प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।

नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्॥"