शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता आयआयएम संबळपूरच्या येथील कायमस्वरूपी कॅम्पसची व्हिडीओ काॅन्फरन्सिंद्वारे पायाभरणी करतील

राज्यपाल आणि ओदिशाचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्री श्री. रमेश पोखरीयाल नि:शंक,श्री. धर्मेंद्र प्रधान आणि श्री. प्रताप चंद्र सारंगी हे देखील याप्रसंगी उपस्थित रहाणार आहेत. अधिकारी, उद्योगधुरीण, शिक्षणतज्ञ, माजी विद्यार्थी, आणि  विविध विद्याशाखांतील प्राध्यापकांसह विद्यार्थी असे सुमारे 5000 आमंत्रित या दृकश्राव्य माध्यमाद्वारे होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

 

आयआयएम संबळपूर बद्दल

आयआयएम संबळपूर ही दुहेरी पध्दत कार्यरत करणारी भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) असून  मूलभूत संकल्पना डिजिटल माध्यमाद्वारे शिकविणारी आणि प्रायोगिक शिक्षण उद्योग क्षेत्राच्या सहकार्याद्वारे देणारी शिक्षणसंस्था आहे. या संस्थेने आपल्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या ( 2019-21 च्या तुकडीत) 49% विद्यार्थिनी तर ( 2020-22च्या तुकडीत) 43% विद्यार्थिनींना प्रवेश देत,आपली उच्च लैंगिक विविधता दर्शवित, इतर भारतीय व्यवस्थापन संस्थांना मागे टाकले आहे. 

 

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
India exports Rs 27,575 cr worth of marine products in Apr-Sept: Centre

Media Coverage

India exports Rs 27,575 cr worth of marine products in Apr-Sept: Centre
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2021
December 08, 2021
शेअर करा
 
Comments

The country exported 6.05 lakh tonnes of marine products worth Rs 27,575 crore in the first six months of the current financial year 2021-22

Citizens rejoice as India is moving forward towards the development path through Modi Govt’s thrust on Good Governance.