पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रकुल कायदे शिक्षण संघटना (सी. एल. ई. ए.)- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद (सी. ए. एस. जी. सी.) 2024 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधितही करतील.

'न्यायदानातील सीमापार आव्हाने' ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत कायदा आणि न्याय यांच्याशी संबंधित न्यायिक संक्रमण आणि कायदेशीर प्रक्रियेचे नैतिक आयाम, कार्यकारी उत्तरदायित्व तसेच आधुनिक काळातील कायदे शिक्षणाचा फेरविचार यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होईल.

या परिषदेत विविध आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह आशिया-प्रशांत, आफ्रिका आणि कॅरिबियन क्षेत्रात पसरलेल्या राष्ट्रकुल देशांचे महाधिवक्ता आणि विधीज्ञ सहभागी होतील. राष्ट्रकुल देशातील कायदे क्षेत्रामधील विविध घटकांमध्ये संवाद साधण्यासाठी एक मंच प्रदान करून ही परिषद एक महत्वाचे अनोखे व्यासपीठ म्हणून काम करते. कायदे शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय न्यायदानातील आव्हानांचा सामना करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा विकसित करण्याच्या उद्देशाने विधीज्ञ आणि महाधिवक्ता  यांच्यासाठी आयोजित केलेल्या विशेष गोलमेज परिषदेचाही यात समावेश आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India is an incredible place to develop AI, says Data Scientist and AI expert

Media Coverage

India is an incredible place to develop AI, says Data Scientist and AI expert
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Welcomes French President to India, Emphasises Strengthening Bilateral Ties
February 17, 2026

Prime Minister Shri Narendra Modi extended a warm welcome to President Emmanuel Macron of France, expressing confidence that the visit will elevate India–France relations to new heights.

Highlighting the significance of the visit, Prime Minister Modi noted that the engagements in Mumbai and later in Delhi will provide fresh momentum to the strategic partnership between the two nations. He reaffirmed that their collaboration will continue to benefit not only both countries but also the wider global community.

In separate posts on X, Shri Modi wrote:

“Welcome to India!

India looks forward to your visit and to advancing our bilateral ties to new heights. I am confident that our discussions will further strengthen cooperation across sectors and contribute to global progress.

See you in Mumbai and later in Delhi, my dear friend @EmmanuelMacron.”

  “Bienvenue en Inde !

L’Inde se félicite de votre visite et entend donner un nouvel élan à notre partenariat stratégique. Je suis convaincu que nos discussions renforceront davantage la coopération dans divers secteurs et contribueront au progrès mondial.

À très bientôt à Mumbai, puis à Delhi, mon cher ami @EmmanuelMacron.”