पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता जयपूर महाखेल मधील सहभागी खेळाडूंना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.

जयपूर ग्रामीण विभागाचे लोकसभा खासदार श्री राज्यवर्धन सिंह राठोड 2017 पासून जयपूरमध्ये जयपूर महाखेलचे आयोजन करत आहेत.

या वर्षी कबड्डी स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत असलेल्या या महाखेलची सुरुवात राष्ट्रीय युवा दिनी म्हणजे12 जानेवारी, 2023 रोजी झाली. यात जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील सर्व 8 मतदान क्षेत्रांतील 450 हून अधिक ग्रामपंचायती, नगरपालिका आणि प्रभागांमधील 6400 हून अधिक युवक आणि क्रीडापटूंनी सहभाग नोंदविला होता.  महाखेल हा उपक्रम जयपूरच्या तरुणांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी देते आणि त्यांना खेळ हा करिअरचा पर्याय म्हणून स्विकारण्यासाठी प्रेरणा देते.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indonesia To Dubai, IITs And IIMs Are Going Global: The Strategy Behind India's Overseas Campuses

Media Coverage

Indonesia To Dubai, IITs And IIMs Are Going Global: The Strategy Behind India's Overseas Campuses
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 जुलै 2026
July 09, 2026

PM Modi Leading India's Economic, Cultural & Diplomatic Renaissance