पंतप्रधान आपल्या कर्नाटक दौऱ्यानिमित्त आज मांड्या इथं होते. तिथल्या लोकांनी त्यांचं अत्यंत उत्साहाने स्वागत केलं.
याबाबत एक व्हिडिओ सामायिक करत पंतप्रधानांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं की, “मांड्यावासियांनो, स्नेहपूर्ण स्वागताबद्दल आपले आभार.”
Thank you for the warm welcome, Mandya! pic.twitter.com/c4nuvIa5F0
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2023


