भारताच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या प्रकाराला ऑस्ट्रेलियात मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे  पंतप्रधान एच.ई.स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले आहेत.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

मी माझे प्रिय सुह्रुद स्कॉट मॉरिसन एम.पी.यांनी(@ScottMorrisonMP)भारताच्या कोव्हॅक्सिनला ऑस्ट्रेलियात मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. हे भारत आणि ऑस्ट्रेलिया "यांच्यातील भागीदारीच्या दृष्टीने कोविडनंतरच्या काळातील महत्त्वाचे पाऊल आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Cabinet approves ₹8,970-crore Guwahati-Tezpur highway project in Assam

Media Coverage

Cabinet approves ₹8,970-crore Guwahati-Tezpur highway project in Assam
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवेच्या भावनेवर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
August 07, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नि:स्वार्थ सेवेचे गुण आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचा उदात्त आदर्श अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

"किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥"

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥