पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागमाच्या निमित्ताने बाल वाटिका येथे मुलांसोबत वेळ व्यतीत केला.
मुलांसमवेत रमणे खूप ताजेतवाने करणारे आणि उत्साहवर्धक आहे असे त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
"निरागस बालकांसोबत काही आनंदाचे क्षण! यांची ऊर्जा आणि उत्साहाने मन उमेदीने भरून येते."
मासूम बच्चों के साथ आनंद के कुछ पल! इनकी ऊर्जा और उत्साह से मन उमंग से भर जाता है। pic.twitter.com/rGY2mv5eK8
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2023


