सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती लवकर निवळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर दिला भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे  राजे अब्दुल्ला द्वितीय  यांच्याशी  चर्चा केली आणि त्यांनी पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय केला. मोदी यांनी यावेळी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली आणि सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली  संघर्षमय परिस्थिती  लवकर निवळण्यासाठी  एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर गरजेवर भर दिला.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"जॉर्डनचे  राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा केली. पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय केला. आम्ही दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली . सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती  लवकर निवळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Strategic partnership' to 'Cooperation in AI': Six major outcomes of PM Modi's historic Sweden visit - Check

Media Coverage

'Strategic partnership' to 'Cooperation in AI': Six major outcomes of PM Modi's historic Sweden visit - Check
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 मे 2026
May 18, 2026

Norway to Netherlands: PM Modi's Leadership Turns Heritage, Honors & High-Tech Deals into India's Global Momen